शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परळीमध्ये आज नेतृत्वाचा कस

By admin | Updated: May 13, 2017 21:44 IST

परळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी ८ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी ८ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण- भावाच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. बाजार समिती आपल्याकडे खेचण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मागील पंधरा दिवसांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. भाजप व काँग्रेस- राकॉ आघाडीतर्फे शनिवारी शहरातील मोंढा भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. काँग्रेस- राकॉ च्या प्रचारफेरीचे नेतृत्व धनंजय मुंडे यांनी केले तर भाजपच्या प्रचार फेरीत खा. डॉ. प्रीतम मुंडे उतरल्या होत्या.भाजपने लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस आघाडीने स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनल स्थापन करुन स्वतंत्र उमेदवार आखाड्यात उतरविले आहेत. १८ जागेसाठी ४२ उमेदवार नशीब आजमावत असले तरी या दोन पॅनलमध्येच समोरासमोर सामना रंगणार आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सोमवारी मतमोजणीसोमवारी सकाळी ९ वाजता परळीतील जिल्हा परिषद कन्याशाळेमध्ये मतमोेजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. कृउबावर कोणाचा झेंडा फडकतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.