शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आज ५२ फुटी रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:58 IST

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता रावण दहन केले जाणार आहे. रावण दहनाची मागील १६३ वर्षांची परंपरा आहे. रावण दहन पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता रावण दहन केले जाणार आहे. रावण दहनाची मागील १६३ वर्षांची परंपरा आहे. रावण दहन पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते.हिंगोली येथील रामलीला मैदानावर दरवर्षी मोठ्या उत्साहात सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. मागील तीन दिवसांपासून दसरा प्रदर्शनात नागरिकांची गर्दी वाढली आहे. रामलीला मैदानावर भरविण्लेल्या दसरा महोत्सवात विविध प्रकारची दुकाने, तसेच आकाश पाळणे यासह विविध दुकाने थाटली आहेत. बच्चे कंपनीसाठी दसरा प्रदर्शनीमध्ये विविध आकर्षक असे पाळणे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत.रावण दहनातील आतषबाजी पाहण्यास गर्दी होत असते. त्यामुळे दसरा महोत्सवात पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी गैरप्रकार करताना कोणी आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दसरा महोत्सवात आठ पोलीस अधिकारी, दीडशे कर्मचारी तसेच ८० होमागार्ड यासह राज्य रखीव बलगट असा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व पोलीस ठाण्यांचा कारभार सांभाळण्याची धुरा महिला अधिकाºयांवर सोपविली आहे.