शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तिरुपती रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या

By admin | Updated: August 31, 2014 00:11 IST

पूर्णा : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद-तिरुपती या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने घेतला आहे़,

पूर्णा : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद-तिरुपती या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने घेतला आहे़, अशी माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली़ मराठवाड्यातील भाविकांना तिरुपती देवस्थानासाठी सोयीची व्यवस्था व्हावी या उद्देशाने नांदेड रेल्वे विभागामार्फत औरंगाबाद- तिरुपती (क्रमांक ०७४०५) ही विशेष गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून सोडण्यात आली होती़ या विशेष रेल्वे गाडीस प्रवाशांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे या गाडीच्या दोन फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत़ ही विशेष गाडी ५ व १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३ वाजता सुटून तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३़३० वाजता पोहोचणार आहे़ परतीच्या प्रवासात ६ ते १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५़१० वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावरून निघून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येणार आहे़ या गाडीस एक वातानुकूलित, सहा द्वितीय श्रेणी आणि सहा जनरल डब्बे असतील़ (प्रतिनिधी)