शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

उजनी जलवाहिनीची गळती अखेर रोखली

By admin | Published: May 31, 2016 11:23 PM

उस्मानाबाद : उजनी धरणावरील पंपहाऊसनजीक जलवाहिनीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मंगळवारी पालिका

उस्मानाबाद : उजनी धरणावरील पंपहाऊसनजीक जलवाहिनीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने येथील गळती रोखण्यात आली आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.उजनी जलवाहिनीला धरणावरील पंपहाऊस आणि शेंद्री गावानजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. लहान लिकेजही अनेक ठिकाणी होते. मध्यंतरी दोन-तीन दिवस मोहीम राबवून पालिकेच्या पथकामार्फत शेंद्रीसह अन्य ठिकाणचे लिकेज काढण्यात आले होते. त्यानंतर पंप सुरू केले होते. परंतु, उजनी धरणावरील पंपहाऊसनजीकची गळती सुरूच होती. मंगळवारी येथील गळती रोखण्यात पालिकेच्या पथकाला यश आले. लागलीच जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होईल !