शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 01:14 IST

गजानन काटकर , वडोदबाजार फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील गिरिजा नदीवरील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. मात्र दरवाजे व रबर खराब झाल्याने पाण्याची

गजानन काटकर , वडोदबाजारफुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील गिरिजा नदीवरील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. मात्र दरवाजे व रबर खराब झाल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे.येथील गिरिजा नदीवर पंधरा वर्षांपूर्वी पुल वजा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर बंधाऱ्याची दुरुस्तीच झाली नाही. देखभाल दुरूस्तीऐवजी बंधाऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाया जाते.याकडे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे गंजलेल्या अवस्थेत आहेत. ते पाण्याचा दाब सांभाळून तग धरून आहेत. बहुतेक दरवाजांना छिद्रे पडले आहे. तर काही दरवाजांचा अर्धेअधिक पत्राच खराब झाला आहे. विशेष म्हणजे दरवाजाला नव्याने रबर (वायसर ) एकदाही बसविण्यात आले नाही. परिणामी पाण्याची गळती होत आहे. सध्या बंधारा तुडंूब भरलेला आहे. त्यामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाण्याची समस्या तूर्तास तरी दूर झाली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर यंदा गत महिनाभरापासून नदीला स्वच्छ पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. रविवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी या परिसरातून होत आहे.