शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पाऊणेतीन लाख बालकांचे होणार विशेष लसीकरण

By admin | Updated: March 26, 2015 00:58 IST

बीड : अतिजोखमीच्या आठ जिल्ह्यांमध्ये बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात बीडचा समावेश असून, या मोहिमेला इंद्रधनुष्य असे नाव दिले आहे

बीड : अतिजोखमीच्या आठ जिल्ह्यांमध्ये बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात बीडचा समावेश असून, या मोहिमेला इंद्रधनुष्य असे नाव दिले आहे. गुरूवारी जिल्हा रूग्णालयात अतिरिक्त संचालकांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यशाळेत मोहिमेची दिशा ठरणार आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख ७४ हजार १७४ इतकी बालके ० ते ५ वयोगटातील आहेत. त्या सर्वांना मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत ७ दिवसांची लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. गुरूवारच्या कार्यशाळेला अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील हजेरी लावणार आहेत. जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित राहतील.लसीकरण कशासाठी ?राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्वेमध्ये गतवर्षी बीड जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरणाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पुढे आले. २००८ मध्ये ७६ टक्के इतके प्रमाण होते. ते ५६ पर्यंत खाली आले. स्थलांतर, अज्ञात यामुळे लसीकरणाकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता इंद्रधनुष्य या मोहिमेंतर्गत प्रशासन स्वत:हून बालकांपर्यंत पोहचणार आहे. (प्रतिनिधी)