शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी धडकेत ३ जखमी

By admin | Updated: March 17, 2016 00:04 IST

वसमत: औंढा- वसमत रस्त्यावर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात ३ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ नांदेडला हलवण्यात आले आहे.

वसमत: औंढा- वसमत रस्त्यावर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात ३ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ नांदेडला हलवण्यात आले आहे. वसमतकडून औंढ्याकडे जाणाऱ्या दुचाकी व कारची धडक झाली. यात दुचाकीस्वार संदीप नवले (वय ३०), आतिष सखाराम कीर्तने (३२) हे दोघे (रा. जवळा बाजार) व महेश बळवंत सारणीकर (रा. जालना) हा कार क्र. एम. एच. २१ व्ही ९८८०) चा चालक जखमी आहे. दुचाकीवर क्रमांक नाही. तिन्ही जखमींना वसमत उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. (वार्ताहर)चोंढी स्टेशन येथे चोरी कुरुंदा : वसमत तालुक्यातील चोंढी रेल्वेस्टेशन येथे चोरट्याने डब्यात ठेवेलेले ६ हजार ५०० रुपये नगदी व चांदीचे कडे चोरल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री घडली. फिर्यादी रोहिदास गायकवाड हे उन्हाळ्यामुळे घर उघडे ठेवून झोपले होते. त्याचा चोरट्याने फायदा घेवून साखरेच्या डब्यात ठेवलेले ६ हजार ५०० रुपये नगदी व लहान बालकाचे चांदीचे कडे २५० रु किंमतीचे चोरले. या प्रकरणी दीपक जोंधळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास जमादार भगवान वडकिल्ले हे करीत आहेत. (प्रतिनिधी)