शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन वीजबिल भरणा केंद्र केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:00 IST

नांदेड: वीजबिल स्वीकारण्याकरिता महावितरणने नेमणूक केलेल्या इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शहर विभागांतर्गत सुरू असलेली तीन वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली़ परिणामी महावितरणने कर्मचाºयांची नेमणूक करून स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

नांदेड: वीजबिल स्वीकारण्याकरिता महावितरणने नेमणूक केलेल्या इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शहर विभागांतर्गत सुरू असलेली तीन वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली़ परिणामी महावितरणने कर्मचाºयांची नेमणूक करून स्वतंत्र व्यवस्था केली आहे.शहर विभागांतर्गत सुरू असलेल्या देगलूर नाका, मिलगेट कॉर्नर आणि गुरूद्वारा गेट कौठा या ठिकाणी इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सुरू असलेली वीजबिल भरणा केंद्र अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने तीनही ठिकाणची वीजबील भरणा केंद्र बंद केली आहेत. महावितरणचा ग्राहक वेठीस धरला जाऊ नये, वीजबिल भरण्यास आलेल्या ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून महावितरणच्या लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सावंतराव यांनी तत्काळ मिलगेट कॉर्नर येथील शाखा कार्यालयात वीजबिल भरण्याची पर्यायी व्यवस्था करून दिली आहे. तसेच गुरूद्वारा गेट कौठा येथील वीजग्राहकांच्या सोयीसाठी शहरी उपविभाग एमआयडीसी येथील कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. वीजबिल वसुलीच्या रक्कमेच्या प्रमाणात नियमाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करण्याच्या संदर्भाने एजन्सीना नोटिसा दिल्या होत्या.