शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांआड पाणी; औरंगाबादेत काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:24 IST

किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, या पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्या, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसने मनपासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची युद्धपातळीवर दखल घेऊन मनपा प्रशासनाने अवघ्या दोन तासांमध्येच पाणीपुरवठा सुरळीत करणे, दूषित पाण्याचा प्रश्न दूर करणे, लिकेज बंद करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्यात दुरुस्ती : मनपा प्रशासनाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, या पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्या, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसने मनपासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची युद्धपातळीवर दखल घेऊन मनपा प्रशासनाने अवघ्या दोन तासांमध्येच पाणीपुरवठा सुरळीत करणे, दूषित पाण्याचा प्रश्न दूर करणे, लिकेज बंद करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.आझाद चौकापासून रोशनगेटपर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिक राहतात. मागील अनेक महिन्यांपासून या भागातील नागरिकांना सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. त्यात महापालिकेची जलवाहिनी फुटल्यास नागरिकांना दोन आठवडे पाणी मिळत नाही. नागरिकांच्या या दु:खाकडे संबंधित लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकही मेटाकुटीला आले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहीम भय्या पटेल यांनी बुधवारी सकाळी मनपासमोर लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला मनपा प्रशासनाने विनंती केली की, आंदोलन करू नका पाणी प्रश्न मार्गी लावण्यात येईल. नियोजित कार्यक्रमानुसार आंदोलन सुरू करण्यात आले. पाच वॉर्डांतील असंंख्य नागरिक, महिला उपस्थित होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, तकी हसन खान, गटनेते भाऊसाहेब जगताप, पवन डोंगरे, मीर हिदायत अली, युसूफ शेख, रमजानी खान, तय्यब पटेल, सिराजभाई, नईम शेख, अली बाबा, इरफानभाई, मालोदे, अजहर खान, खालेद पठाण, लुखमान हाजी, मुख्तार पटेल, रफिक पटेल, शेख मेहराज, शफी मौलाना आदींची उपस्थिती होती.नागरिकांना दिलासा देणारआझाद चौक ते रोशनगेटपर्यंत दूषित पाण्याचा प्रश्न, लिकेज आणि तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उपअभियंता पद्मे यांनी आंदोलकांना दिले. या भागातील नागरिकांना तूर्त दिलासा देण्याचे प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे यावेळी अधिकाºयांनी सांगितले.महापौर करणार पाहणीकाँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महापौरांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. प्रशासनालाही पाणी प्रश्नावर सूचना दिल्या. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी आझाद चौक ते रोशनगेटपर्यंत पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.