शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

तीन दिवसांपासून शाळेला कुलूप..!

By admin | Updated: June 18, 2016 00:51 IST

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. केंद्रांतर्गत असलेल्या शिवनगावातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. केंद्रांतर्गत असलेल्या शिवनगावातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. शिवनगावातील जि.प.प्रा. शाळेत एकूण १८९ विद्यार्थी असून, शाळेला २०१५ पासून मुख्याध्यापक व सहशिक्षक असे एकूण दोन पदे रिक्त आहेत. शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी वेळोवेळी गटशिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन व चर्चा करून प्रश्न मांडला. परंतु यावर काहीच उपाययोजना न झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच ग्रामस्थांनी प्रशासनाला पूर्व कल्पना देऊन शाळेला कायमस्वरूपी कुलूप ठोकले. तीन दिवस उलटूले तरी शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही शाळेला कुलूपच आहे. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नसल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येते. यावेळी ग्रामस्थ संतोष तौर, दत्तात्रय तौर, अशोक तौर, मारोती तौर, शिवाजी तौर, पंकज तौर, किशोर तौर, तुषार तौर, रंजीश साबळे, भगवान तौरसह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती. शाळेला कुलूप असल्याने मुख्याध्यापक एस.जी. बोराडे हे शाळेबाहेर बसून काम करत आहेत. (वार्ताहर)