शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधील १४ लाख रुपये काढून घेणाऱ्या तिघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:05 IST

------------------------------------------------ दुचाकी चोराला पोलीस कोठडी औरंगाबाद : घरासमोर हॅन्‍डल लॉक करून उभी केलेली दुचाकी चोरणारा आकाश संतोष सरोदे याला ...

------------------------------------------------

दुचाकी चोराला पोलीस कोठडी

औरंगाबाद : घरासमोर हॅन्‍डल लॉक करून उभी केलेली दुचाकी चोरणारा आकाश संतोष सरोदे याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

--------------------------------------------------

स्‍पेअरपार्ट चोराला पोलीस कोठडी

औरंगाबाद : आविष्‍कार कॉलनी येथील बॅटमिंट हॉलजवळ उभ्‍या केलेल्या पिकअप व्‍हॅनमधून एक लाख २२ हजार ८१० रुपये किमतीचे स्‍पेअरपार्ट चोरणारा शरिफ उर्फ बाबा रशीद शहा याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.यू. न्‍याहारकर यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

---------------------------------------------

दोघा भोंदूबाबांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : हातचलाखीने पैसे लांबविणारे योगेश खंडू सोळंके आणि विश्वनाथ नारायण शिंदे या दोघा भोंदूबाबांना ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

-------------------------------------------------

मारहाणीच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : जुन्‍या भांडणाच्‍या कारणावरून पाच जणांनी सळई, लाकडी दांडा आणि घावाने जबर मारहाण केल्याच्या गुन्ह्यात आबुजर ऊर्फ राज खान जफर खान आणि अनवर खान ऊर्फ सोनू कादर खान या दोघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

--------------------------------------------------

चोराची, सोनाराची हर्सुल तुरुंगात रवानगी

औरंगाबाद : वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणारा बाळू भागाजी मकळे आणि ती चोरीची सोनसाखळी विकत घेणारा सोनार विजय तनसुखलाल सोनी या दोघांची न्‍यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी गुरुवारी दिले.

-----------------------------------------------------