शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘त्या’ बोगस विहिरींची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु

By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ११ पैकी ९ विहिरींचे काम बोगस निघाल्याची तक्रार करण्यात आल्याने तसेच त्या संबंधी वृत्त प्रकाशित झाल्याने या कामांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ११ पैकी ९ विहिरींचे काम बोगस निघाल्याची तक्रार करण्यात आल्याने तसेच त्या संबंधी वृत्त प्रकाशित झाल्याने या कामांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व कामांची चौकशी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आर. एल जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती पं.स.चे गटविकास अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.दैठणा येथे मनरेगाच्या माध्यमातून ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ दोनच विहिरींची कामे पूर्ण झाले. ९ विहिरींचे काम बोंगस करण्यात आले. काम न करताच ८ लाख २० हजार २७१ बिल उचलण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच आदेश संबधितांना देण्यात आले आहेत. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासकीय बाबींची चौकशी करणार आहोत. तर तांत्रिक बाबींची चौकशी कनिष्ठ अभियंत्यांमार्फत करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)