शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तिसरे अपत्य; नगरसेविका चाऊस अपात्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:28 IST

तिसरे अपत्य असल्याने बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ)च्या नगरसेविका आर्शिया बेगम सईद चाऊस यांचे पद अपात्र ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तिसरे अपत्य असल्याने बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ)च्या नगरसेविका आर्शिया बेगम सईद चाऊस यांचे पद अपात्र ठरविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी सोमवारी निर्णय दिला. यामुळे काकू-नाना आघाडीला मोठा धक्का बसला असून, प्रभागातील जागा रिक्त झाली आहे.बीड नगरपालिका निवडणुकीत काकू-नाना आघाडीकडून आर्शिया बेगम सईद चाऊस यांनी निवडणूक लढविली होती. जनतेने त्यांना निवडूनही दिले. याचवेळी तिसरे अपत्य असल्याने त्यांचे सदस्यत्व पद रद्द करावे, अशी याचिका फरिदा बेगम अफसर खान यांनी जिल्हाधिकाºयांकडे याचिका दाखल केली होती.या प्रकरणी चार वेळा जिल्हाधिकाºयांनी सुनावणी केली; परंतु ठोस निर्णय दिला नव्हता. अखेर याचिकाकर्त्याने ठोस पुरावे जिल्हाधिकाºयांकडे सादर केल्याने आर्शिया बेगम सईद चाऊस यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाले. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचा निर्णय दिला. सोमवारी यासंदर्भात अधिकृत निर्णय घोषित केला. अधिकृत निर्णय घोषित न झाल्यामुळे गेली दोन दिवस नुसतीच चर्चा होती.दरम्यान, प्रभाग क्र. ११ (अ) मधील जागा मागासवर्ग महिलांसाठी राखीव असून, ती रिक्त झाल्याचे जिल्हाधिकाºयांनी जाहीर केले आहे.