शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लासूर स्टेशन येथे व्यापाऱ्याच्या घरी चोरी, लाखोचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:47 IST

लासूर स्टेशन येथील व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान चोरी झाली.

औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी जाजू कुटुंबियांना मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचांदीचा लाखोचा ऐवज लुटला. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, लासूर स्टेशन येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांचे गणपती गल्ली येथे घर आहे.  सोमवारी रात्री ते कुटुंबीयांसह गहरी झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दोन चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी जाजू पती पत्नीला जबर मारहाण करत सोन-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.

दरम्यान आज सकाळी ही घटना कळताच नागरिकांनी जाजू यांच्या घरी गर्दी केली. तसेच पोलिसांच्या दुर्लक्षाने गावातील चोरीच्या घटना वाढल्या आहेत असा आरोप करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.