शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तडेगाववाडी शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:36 IST

भोकरदन : तालुक्यातील तडेगाववाडी शिवारातील शेतवस्तीवर चोरट्यानी धुमाकूळ घालत दोन घरांमधील तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील तडेगाववाडी शिवारातील शेतवस्तीवर चोरट्यानी धुमाकूळ घालत दोन घरांमधील तीन लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.सूत्रांनी सांगितले, की त्र्यंबक फुलस्ािंंग बम्हणावत व सिताराम महासिंंग घुंसिंगे (रा. तडेगाववाडी) हे गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतवस्तीवर राहतात. घरात उकाडा जाणवत असल्यामुळे त्र्यंबक ब्रम्हणावत कुटुंबीयांसोबत बाहेरच झोपले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी पेट्या शेजारच्या ऊसाच्या शेतात नेऊन त्यातील सोन्याची एकदाणी, तीन सोनपोत, अंगठी, रोख चार हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सीताराम घुसिंगे यांच्या घराकडे वळविला. कुलूप तोडून घरात ठेवलेले रोख पन्नास हजार व घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास केली. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे बम्हणावत व घुसिंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.