शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड शहरात सहा घरात चोरट्यांचा धूमाकू‌ळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:05 IST

सिल्लोड : सिल्लोड शहरातील आनंद पार्क व सहारे ट्रेड सेंटरमध्ये सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आली. यात हजारो ...

सिल्लोड : सिल्लोड शहरातील आनंद पार्क व सहारे ट्रेड सेंटरमध्ये सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आली. यात हजारो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील दोन दिवसात या चोरीच्या घटना घडल्या.

कोरोनामुळे शहरातील आनंद व सहारे ट्रेड सेंटरमधील नागरिक घरांना कुलूप लावून गावी गेलेले आहेत. या दोन्ही ठिकाणी सहा घरांमध्ये चोरी झाली. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र हार्ड डिस्क कनेक्शन व्यवस्थित नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. काही ठिकाणचे मालक हजर नसल्याने चोरीला नेमके काय गेले असावे, याबाबत कळू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. श्वान पथकाला पाचारण करून सुगावा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

--

या नागरिकांच्या घरात झाली चोरी

कुंडलिक तुपे, चंद्रमणी भगत, नीलेश भिका राजपूत व गौरव नरहरी पोमने (रा. आनंद पार्क) व रमेश किसन परदेशी, सदाशिव फुसे (रा. सहारे ट्रेड सेंटर) यांच्या घरात चोरी झाली आहे. कुंडलिक तुपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुनील अंधारे हे करीत आहेत.