शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

By admin | Updated: February 5, 2017 23:32 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत़

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत असून, परवाच उमरग्यात चोरट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. शनिवारी परंडा तालुक्यातील साकत शिवारातून एक विद्युत मोटार तर त्यापूर्वी भूम शहरातून चोरट्यांनी दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली आहे. परंडा तालुक्यातील साकत येथील वसंत दिगांबर हुके यांचे गावच्या शिवारात शेत आहे़ हुके यांच्या शेतातील विहिरीतून तीन एचपीची इलेक्ट्रीक मोटार शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली़ या घटनेत हुके यांचे जवळपास पाच हजार रूपयांचे नुकसान झाले़ याबाबत हुके यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि सूर्यवंशी हे करीत आहेत़ चोरट्यांनी पळविली दुचाकीभूम : शहरातील समर्थनगर भागातील एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना २३ जानेवारी रोजी घडली असून, या प्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूम शहरातील समर्थनगर भागात राहणारे विष्णूदास तांबे यांनी त्यांची दुचाकी (क्ऱएम़एच़२५- व्ही़ ३४१८) २३ जानेवारी रोजी रात्री घरासमोर लावली होती़ ही दुचाकी चोरट्यांनी लंपास केली़ शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने विष्णूदास तांबे यांनी भूम ठाण्यात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली़ या तक्रारीवरून भूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़