शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लवकरच ‘फोर-जी’ येणार

By admin | Updated: October 17, 2014 23:57 IST

औरंगाबाद : शहर लवकरच ‘थ्री-जी’च्या पुढील ‘फोर-जी’च्या रेंजमध्ये येणार आहे.

औरंगाबाद : शहर लवकरच ‘थ्री-जी’च्या पुढील ‘फोर-जी’च्या रेंजमध्ये येणार आहे. इंटरनेटच्या सेवेतील ही अत्याधुनिक क्रांती औरंगाबादकरांना अनुभवायला मिळणार आहे. ३० आॅक्टोबर रोजी प्राथमिक स्वरूपात या सेवेचे उद्घाटन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सूतगिरणी परिसरात फोर-जी टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १० कि़मी.च्या रेंजमध्ये ही सेवा सुरुवातीला देण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये औरंगाबादचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि औरंगाबाद या शहरांत एकाच दिवशी ‘फोर-जी’च्या सेवेस प्रारंभ होणार आहे. सध्या शहरात १२५ टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. नेटवर्क उभारण्यासाठी रिलायन्स जिवा इन्फोकॉम लि.चे कंत्राटदार काम करीत आहेत. शहरातील अंतर्गत असलेले सुमारे २५० कि़मी. रस्त्यांच्या बाजूला केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने पालिकेला ३६ कोटी रुपये दिले आहेत, तर १२५ ठिकाणची जागाही टॉवर उभारणीसाठी देण्यात आली आहे.