शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा निघणार

By admin | Updated: September 12, 2016 23:23 IST

औरंगाबाद : येत्या ३ आॅक्टोबर रोजी तपोवन, औरंगाबाद रोड, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी नुकतीच औरंगाबादेत बैठक झाली.

औरंगाबाद : येत्या ३ आॅक्टोबर रोजी तपोवन, औरंगाबाद रोड, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी नुकतीच औरंगाबादेत बैठक झाली. नाशिकच्या या मोर्चात मोठ्या संख्येने औरंगाबादहून सहभाग नोंदवावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यासंदर्भात बोलताना बैठकीचे संयोजक मनोज घोडके यांनी सांगितले की, न्यायालयीन लढा चालू असताना व आरोप सिद्ध झालेले नसताना शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सूडबुद्धीने राजकीय खच्चीकरण करणे, बदनामी करणे व जास्तीत जास्त मानसिक त्रास देऊन जामीन होणार नाही, याची पुरेपूर व्यवस्था सरकार करीत असल्याचे दिसून येते. ओबीसींचे नेतृत्वच शिल्लक राहणार नाही यासाठी हे सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु ओबीसी समाज हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा घोडके यांनी दिला आहे. घोडके म्हणतात, छगन भुजबळ हे देशपातळीवरील ओबीसींचे नेतृत्व असून, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे भरीव योगदान आहे. अमोघ वक्तृत्व शैली, धडाडी, काम करण्याची त्यांची पद्धत अनोखी आहे. २००० च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी स्टार प्रचारक म्हणून अनेक सभा गाजवल्या. असे हे नेतृत्व संपवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप घोडके यांनी के ला आहे. मोर्चात ज्यांना सहभागी व्हावयाचे आहे, त्यांना भरत कानडे, मकरंद सोनवणे, अतुल निकम यांच्याशी संपर्क साधता येईल, असेही कळविण्यत आले आहे.