शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवर होणार फक्त दोन उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:42 IST

जालना रोडवर नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) फक्त दोन उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले असून, त्या पुलांचे स्थळ कुठे असावे, यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना एनएचएआयने पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोडवर नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) फक्त दोन उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले असून, त्या पुलांचे स्थळ कुठे असावे, यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना एनएचएआयने पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढच्या आठवड्यात याबाबत संयुक्त बैठक होईल. त्यानंतर दोन पूल कुठे बांधायचे, याबाबत निर्णय होणे शक्य आहे.एनएचएआयने मध्यंतरी मुख्यालयाला सादर केलेल्या डीपीआरमध्ये जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ करीत भुयारीमार्ग वाढविले. महावीर चौक, आकाशवाणी, रामनगर, अमरप्रीत चौक येथे भुयारीमार्ग, तर चिकलठाणा, विमानतळ आणि केम्ब्रिज शाळेजवळ उड्डापणपूल प्रस्तावित केले. या आराखड्यानुसार काम होणे आता शक्य नाही.जालना रोडचे फक्त रुंदीकरण करण्याचा विचार सध्या सुरू आहे. पूर्वीच्या डीपीआरनुसार मुकुंदवाडी आणि चिकलठाणा येथील उड्डाणपूल होणे शक्य नाही. फक्त दोन उड्डाणपुलांच्या जागा निश्चित करण्यासाठी एनएचएआयने स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली आहे. जालना रोडवरील भुयारी मार्गाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले .

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग