शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

By admin | Updated: March 27, 2017 23:59 IST

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसला, तरी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या काँग्रेस भवन येथे मुलाखती घेतल्या असून, भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत झाली. तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा घेऊन प्रचाराला प्रारंभ केला.आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. एकूण १८ प्रभागांतील ७० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तीन प्रभागांसाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आला असून, त्यांच्या कार्यालयात उमेदवारांना आॅनलाईन उमेदवारी दाखल करता येणार आहे, अशी माहिती मनपाचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. प्रभाग क्र. १, २ व ७ साठी उपविभागीय अधिकारी भवानजी आगे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. जुने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे कार्यालय असेल. उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांच्याकडे ३, ४ आणि ५ या प्रभागांची जबाबदारी असून, मनपा कार्यालयात त्यांचे कार्यालय असणार आहे. उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे ६, १६ आणि १८ हे प्रभाग असून, त्यांचे कार्यालय मनपा कार्यालयातील खोली क्र. २८ मध्ये आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी ८, ९ आणि १० प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याकडे ११, १२ आणि १३ प्रभागांची जबाबदारी असून, त्यांचे कार्यालय मनपातील खोली क्र. ४२ मध्ये असेल. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्याकडे १४, १५ आणि १७ प्रभागांची जबाबदारी असून, लातूर तहसील येथे त्यांचे कार्यालय असेल.