शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकलेत करिअरसाठी तंत्रकौशल्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:09 IST

‘चित्रकलेचे रीतसर प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तांत्रिक कौशल्ये अवगत करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला चित्रकार फारुख नदाफ यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशवंत कला महाविद्यालयात सुरू असलेल्या पाचव्या ‘कलाउत्सव’ या चित्र व शिल्प प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी (दि.६) त्यांनी तैल रंगांमध्ये व्यक्तीचित्रण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी ते जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

ठळक मुद्देफारुख नदाफ : औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयातील ‘कलाउत्सव’ प्रदर्शनात सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘चित्रकलेचे रीतसर प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तांत्रिक कौशल्ये अवगत करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला चित्रकार फारुख नदाफ यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशवंत कला महाविद्यालयात सुरू असलेल्या पाचव्या ‘कलाउत्सव’ या चित्र व शिल्प प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी (दि.६) त्यांनी तैल रंगांमध्ये व्यक्तीचित्रण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी ते जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.चित्रकला महाविद्यालयातून बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक वाटेवर न जाता गेमिंग, अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स अशा तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, रविवारी राकेश सूर्यवंशी यांनी पोर्टेट आणि लँडस्के पचे, तर सोमवारी अप्पासाहेब काटे यांनी अमूर्त चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखविले.सदरील प्रदर्शनात मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वस्तूंचे चित्र, डिझाईन, त्रिमितीय डिझाईन, मुद्रा चित्रण, चित्रात्मक संकल्प, अमूर्त चित्र (क्रिएटिव्ह चित्र), व्यक्तीचित्रण, निसर्गचित्रे अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्रे पाहायला मिळतात. नवचित्रकारांच्या कल्पक सृजनातून साकार झालेले हे रंगाविष्कार म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच!टेक्स्टाईल पेंटिंग या गटात विणकाम आणि प्रिंटिंग प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींचा समावेश आहे.धागा धागा विणून स्वयंचित्रणाचा (सेल्फ पोर्ट्रेट) छान प्रयोग लक्ष वेधून घेतो. शिल्पकलेमध्ये अखंड दगडाला कोरून साकारलेली शिल्पे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरत आहे. यामध्ये मासा आणि बैलाचे शिल्प पुरस्काराचे मानकरी ठरले.फायबरपासून तयार केलेला मोर आणि आई-मुलीचे शिल्पदेखील प्रभावित करते. अंतर्गृह सजावटीमध्ये मॉल, घर, दुकाने, बंगले यांचे माऊं ट बोर्डपासून तयार केलेले मॉडेल्स येथे आहेत.