एका तामीळ सिनेमाच्या सेटवर हा प्रकार घडला. ती म्हणाली, सेटवर माझा पहिला दिवस होता; पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला. सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही तो अभिनेता असा प्रकार कसा काय करू शकतो? मी त्याच वेळी त्याला थोबाडीत मारली, असे राधिका आपटेने सांगितले.
...तेव्हा मी मारली होती त्याच्या थोबाडीत -राधिका
By | Updated: November 30, 2020 04:00 IST