शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ठाकरेंच्या लॉकरमध्ये फक्त १३ हजार रुपये!

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : पाच लाख रुपयांची लाच घेताना शेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ऊर्फ शिवाजी अवधूत

औरंगाबाद : पाच लाख रुपयांची लाच घेताना शेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ऊर्फ शिवाजी अवधूत ठाकरे यांच्या नावे असलेले बँक लॉकर आज पंचांसमक्ष उघडण्यात आले. या लॉकरमध्ये केवळ १३ हजार रुपये आणि ५ ग्रॅम चांदी सापडली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक सुरेश वानखेडे यांनी सांगितले की, रविवारच्या छाप्यात ठाकरे यांच्या निवासस्थानी बँक लॉकरची चावी पोलिसांच्या हाती लागली होती. सोमवारी सकाळी ठाकरे यांची पत्नी, मुलगी आणि पंचांसह आपण स्वत: आणि उपअधीक्षक संजय लोहकरे, कर्मचारी बँकेत गेले. पंचांसमक्ष बँकेतील ठाकरे यांचे लॉकर उघडण्यात आले. या लॉकरमध्ये केवळ १३ हजार रुपये आणि पाच ग्रॅम चांदी सापडली आहे. पाच लाख रुपये लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना काहीच मिळाले नव्हते. त्यामुळे बँक लॉकरमध्ये मोठे घबाड सापडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना त्या लॉकरमध्ये केवळ १३ हजार रुपये रोख आणि ५ ग्रॅम चांदी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत विविध पदांवरील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पकडले. मात्र, ज्या लोकांच्या लॉकरची तपासणी करण्यात आली, त्यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यांकडे आजच्यापेक्षा नक्कीच जास्त रक्कम आणि अन्य ऐवज सापडला असेल.