शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिनेगाव स्थानकासाठी मिळणार दहा कोटी..!

By admin | Updated: June 1, 2017 00:33 IST

जालना : जवसगाव (ता.बदनापूर) शिवारात होत असलेले ड्रायपोर्ट व औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंत स्वतंत्र रेल्वेलाईन टाकली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जवसगाव (ता.बदनापूर) शिवारात होत असलेले ड्रायपोर्ट व औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंत स्वतंत्र रेल्वेलाईन टाकली जाणार आहे. यासाठी दावलवाडी ते जवसगाव दरम्यान असलेले बंद दिनेगाव रेल्वेस्थानक पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या कामासाठी रेल्वेस जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून रेल्वेस सुमारे दहा कोटींचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. जवसगाव शिवरात पाचशे एकरावर होत असलेल्या ड्रायपोर्टच्या सुरक्षा भिंतीचे मेसर्स अजितकुमार जैन समुहातर्फे सुरू असून, हे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. त्याचबरोबर ड्रायपोर्टच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी जमीन सपाटीकरण करण्यात येत आहे. ड्रायपोर्टमधून थेट रेल्वेद्वारे मालवाहतू करता यावी यासाठी ड्रायपोर्टपासून दीड किलोमीर अंतरावर असलेल्या बंद दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंत स्वंतत्र रेल्वेलाईन टाकली जाणार आहे.यासाठीचा आरखडा तयार करण्याचे काम जेएनपीटीने रेल्वेच्या इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशनला (आयपीआरसीएल) दिले आहे. त्याचबरोबर बंद दिनेगाव स्थानक पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव जेएनपीटीच्या संचालक मंडळाने रेल्वेच्या नांदेड विभागास दिला आहे. यासाठी जेएनपीटी दहा कोटींचे अर्थसाहाय्य करणार आहे. यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंद दिनेगाव स्थानकाची प्राथमिक पाहणी केली आहे. जेएनपीटीच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात होत असून, यामध्ये ड्रायपोर्टच्या कामाबाबत चर्चा होणार असल्याचे जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे यांनी सांगितले.