शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

तांत्रिक मान्यता मंदावली

By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST

गंगाधर तोगरे , कंधार रोजगार व विकासाभिमुख म्हणून नावारुपाला आलेल्या मग्रारोहयोला आता उतरती कळा लागत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे़

गंगाधर तोगरे , कंधाररोजगार व विकासाभिमुख म्हणून नावारुपाला आलेल्या मग्रारोहयोला आता उतरती कळा लागत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे़ नरेगांतर्गत असलेल्या कामाला तांत्रिक मान्यता देण्याची प्रक्रिया मंदावली असल्याचे चित्र कंधार-लोहा तालुक्यातून समोर आले आहे़अकुशल मजुरांच्या रिकाम्या हाताला काम आणि कामातून विकास असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून 'नरेगा' राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आली़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण घटले़ गावातच रोजगार उपलब्ध होत असल्याने कुटुंबासोबत जाणारी शालेय मुले शाळा नियमित करू लागले़ परंतु योजना अंमलबजावणी होत असताना अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या़ मजुरी वेळेवर न मिळणे, मजुरीचा अल्प दाम आणि ग्रामसेवकांची या योजनेतून वगळण्याची मागणी आदीचा योजना यशस्वीतेसाठी खडतर मार्ग बनला़ लोहा तालुक्यात सिंचन विहिरींना ४ हजार ८८०, सिमेंट बंधाऱ्यांना १०८, माती नाला बांध-७०, नाला सरळीकरण-१४ व सार्वजनिक विहीर-१ अशी तांत्रिक मान्यता देण्यात आली़कंधार-लोहा तालुक्यात सिंचन विहिरी व सिमेंट बंधारे यांना विक्रमी तांत्रिक मान्यता देण्यात आली़ तसेच माती नालाबांध या कामांनाही चांगली तांत्रिक मान्यता दिल्याचे आकडेवारीवरून दिसते़ तांत्रिक मान्यतेसाठी किती प्रस्ताव आले, त्यातील किती मंजूर झाले, प्रत्यक्ष किती कामांना प्रारंभ झाला, किती कामे पूर्ण व किती अपूर्ण या नंतरच्या बाबी झाल्या़ तांत्रिक मान्यता प्रस्ताव प्रस्तावित केले जातात़ कंधार तालुका २००९-१० ते २०१४-१५ कालावधीत तांत्रिक मान्यतेतील तफावतवर्षे सिंचन सिमेंट बंधारा मातीनाला नाला सार्वजनिकविहिरी बांध सरळीकरण विहिरी२००९-१० २२८ ४९ ५२ ० ०२०१०-११ ९२६ ६१ १ ० ०२०११-१२ १७५९ २ ० ० ३२०१२-१३ ० ० ० ० ०२०१३-१४ ४६ ४ ० ० ० २०१४-१५ १४ ० ० ० ०एकूण २९७३ ११६ ५३ ० ३लोहा तालुक्यात २००९-२०१० मध्ये मंजूर झालेली कामेवर्षे सिंचन सिमेंट बंधारा मातीनाला नाला सार्वजनिकविहिरी बांध सरळीकरण विहिरी२००९-१० ७४ ७८ ७० १३ १२०१०-११ १२०७ १० ० ० ०२०११-१२ ३३०० ५ ० १ ०२०१२-१३ २९९ १५ ० ० ०