शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

तांत्रिक अधिकारी सेवेतून मुक्त

By admin | Updated: July 14, 2017 00:10 IST

हिंगोली : मग्रारोहयोच्या कामांमध्ये दिरंगाई अधिकाऱ्यास बैठकीतून हाकालत सेवेतून मुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांमध्ये दिरंगाई करून प्रशासकीय कामे केली जात नसल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळमनुरीच्या तांत्रिक अधिकाऱ्यास बैठकीतून हाकालत सेवेतून मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. तर बीडीआेंनाही चांगलेच धारेवर धरत अकरा कलमी कार्यक्रम न राबविल्यास कारवाईचा इशारा दिला. मग्रारोहयो योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यात कळमनुरीचे तांत्रिक अधिकारी जयदीपकुमार बोरगावकर यांना जिओ टॅगिंग, अ‍ॅसेट मॅपिंग नसल्याने व सतत गैरहजर राहात असल्याने थेट सेवामुक्त करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर इतर कामांचाही आढावा घेतला. यात मजुरांच्या जॉबकार्ड पडताळणीचे काम केले जात नसल्याचे त्यांना आढळले. एकूण १.२७ लाखांपैकी ५४ हजार ६१९ कार्डची पडताळणी झाली. तर सामाजिक-आर्थिक गणनेनुसार मजुरांचे मॅपिंग करायचे आहे. यात ७२ हजार ७२५ जणांचा समावेश आहे. मात्र औंढा ३९४७, सेनगाव-४0५९ यांचे निदान दिसण्यासारखे तरी काम आहे. हिंगोली-४0३, वसमत-५७, कळमनुरी-११ अशी इतरांची परिस्थिती आहे. पुढच्या बैठकीपर्यंत हे काम न संपल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे. जिओ टॅगिंगचीही हीच परिस्थिती आहे. एकूण ६९६३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यापैकी ३५८४ कामांचे टॅगिंग झाले. त्यात सेनगाव-१0५0, औंढा ८५0 यांचा समावेश आहे. २ हजार सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता दिलेले आहे. मात्र ७0३ कामेच सुरू झाली आहेत. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच बीडीओंची चांगलीच झाडाझडती घेतली.