शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ !

By admin | Updated: March 31, 2015 00:39 IST

बीड : अतिरिक्त शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ ने काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीड : अतिरिक्त शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ ने काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याच्या आयुक्त कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांच्या आॅफ लाईन वेतनाला परवानगी दिली आहे. शालार्थ या वेतन प्रणालीमधून शिक्षकांचे वेतन अदा केले जात आहे. मात्र अतिरिक्त शिक्षकांना या प्रणालीतून वेतन मिळणे कठीण आहे. सुरुवातीला डिसेंबर २०१४ पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आॅफ लाईन (प्रचलित पद्धतीने) करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र बीडमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाच्या अनुषंगाने मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाची विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली. त्यानंतर शिक्षण सहसंचालक डॉ. सुनील मगर यांनी जून २०१५ पर्यंत आॅफ लाईन अदा करण्यास मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, यापूर्वी १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शासन परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावयाची होती, मात्र बीडसह काही जिल्ह्यात अद्याप समायोजन झालेले नाही. त्यामुळे जून २०१५ पर्यंत समायोजन पूर्ण करण्याचे आदेशही मगर यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजाराहून अधिक आहे.४आंतरजिल्हा बदल्यांनी आलेले शिक्षक समायोजनात अतिरिक्त ठरलेले शिक्षक व सप्टेंबर २०१४ च्या पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा समावेश आहे.४शिक्षण सहसंचालक डॉ.सुनील मगर यांनी काढलेल्या आॅफ लाईन वेतन अदाच्या आदेशात अतिरिक्त शिक्षकांची नेमकी व्याख्या नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक कोणाला ठरवायचे? हा पेच कायम आहे.