शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मूकमोर्चातून शिक्षकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:33 IST

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्यांच्या पद्धती विरोधात जिल्ह्यातील १८ पेक्षा जास्त शिक्षक संघटनांनी सोमवारी एकत्र येत मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्यांच्या पद्धती विरोधात जिल्ह्यातील १८ पेक्षा जास्त शिक्षक संघटनांनी सोमवारी एकत्र येत मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला. २७ फेब्रुवारीचा जी.आर. रद्द करावा, तसेच इतर मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.येथील जिल्हा क्रीडा संकुलापासून दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी शिक्षिका होत्या. सहयोगनगर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.त्यानंतर कमल लांडगे, संगीता चाटे, सुरेखा खेडकर, माया तेलंग, संगीता सपकाळ या शिक्षिकांनी सभेपुढे निवेदन केले, तर भगवान पवार, राजेंद्र खेडकर, सुनील कुर्लेकर, शेख मुसा, विजय समुद्रे, दिलीप डावकर, अनिल जाधवर, श्याम दामुर्डे, अंगद पिंगळे, अनिल विद्यागर, सचिन हंगे, हकीम मणियार, काझी मुशाहेद, मोमीन अलीमोद्दीन, शेख वजीर, सुरेखा खेडकर, माया तेलंग आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.शिक्षकांचा मोर्चा शिस्तीत निघाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वळण घेताना नगर रोडकडून येणारी वाहने थांबली. इकडे नको, तिकडे बसा, या गोंधळात वाहतुकीची कोंडी झाली होती.