शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून पडल्याने शिक्षकाचा झाला मृृत्यू

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील शिक्षक रामू अंबाजी ढोंबरे (२६) यांचा सांगली जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला आहे.

शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील शिक्षक रामू अंबाजी ढोंबरे (२६) यांचा सांगली जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला आहे. खानावळीवरून डब्बा आणण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना वाहन घसरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी घडली.मयत रामू ठोंबरे हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील जि.प. शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. ५ आॅगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ते घरी आले व सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मेसवरून डब्बा आणण्यासाठी स्वत:च्या मोटारसायकलवरून निघाले होते. मोटारसायकल स्लिप होवून ते खाली पडले. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात नेले. प्राथमिक औषधोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सांगली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. मयत ढोंबरे यांचा मृतदेह सांगलीहून त्यांच्या मुळगावी सारंगवाडी येथे आणण्यात आला. त्यानंतर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगी, बहिण असा परिवार आहे. सारंगवाडी गावातील माजी सैनिक व माजी जि.प. सदस्य अंबादास ठोंबरे यांचा तो मुलगा होता. (वार्ताहर)