शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिक्षकाने विद्यार्थिनीला छेडले

By admin | Updated: December 23, 2015 23:35 IST

हिंगोली :खंडाळा जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने दारुच्या नशेत चक्क विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली.

हिंगोली : तालुक्यातील खंडाळा जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने दारुच्या नशेत चक्क विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलिसांत देण्यात आली. पोलिसांना ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत दिलीप नारोबा मगर हे एका वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु २३ डिसेंबर रोजी शाळेतील तीन शिक्षकांनी सुट्टी घेतल्याने सर्व कारभार मगर यांच्यावरच सोपवलेला आला होता. परंतु शिक्षक मगर यांनी सकाळी शाळेला येताना सोबत दारुच्या बाटल्या आणल्या होत्या. परिपाठ झाल्यानंतर मगर यांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले. या नशेत त्यांनी विद्यार्थ्यांनाही बेदम मारहाण केली. एका विद्यार्थिनीची छेड काढली. ती रडतच घरी गेली अन् नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी शाळेकडे धाव घेत शिक्षकास बेदम चोप दिला. हा प्रकार ग्रामीण पोलिस ठाण्यात सपोनि नागोराव मुंढे यांना दिली. त्यांनी थेट खंडाळा गाठून शिक्षकाला ताब्यात घेतले. तसेच टेबलवर ठेवलेल्या दारुच्या बाटल्या जप्त करून ठाण्यात आणले. त्यापाठोपाठ पालकवर्ग आला. तरीही शिक्षकाचे बरळणे सुरू असल्याने पुन्हा प्रसाद खावा लागला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.या प्रकारामुळे खंडाळा गावात खळबळ माजली असून शैक्षणिक क्षेत्रालाही हादरा बसला आहे.