शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; जिल्ह्यात ८९ टक्के मतदान

By admin | Updated: February 4, 2017 00:35 IST

बीड : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात जवळपास ८९ टक्के मतदान झाले आहे

बीड : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात जवळपास ८९ टक्के मतदान झाले आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडली.औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बीड जिल्ह्यात एकूण ६० मतदान केंद्रांवर अत्यंत शांततामय वातावरणात मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे १० हजार ३९५ मतदार असून, यापैकी जवळपास ९ हजार २६५ म्हणजे अंदाजे ८९.१३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मतदान प्रक्रि येवर बारकाईने लक्ष ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस विभागानेही कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही काही मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. (प्रतिनिधी)