शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा

By admin | Updated: June 16, 2016 00:13 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे. पावसाळा सुरू झाला असताना विभागात ६० लाख ५९ हजार २७५ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या वर्षी मे अखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर १ हजार टँकरचा आकडा होता. यावर्षी जूनच्या दुसऱ्या आठवडाअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा कायम आहे. विभागात १० जूनपर्यंतच्या अहवालानुसार टँकरची संख्या जून अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विभागात एकूण ८ हजार ३४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात २ हजार ९५६ गावे आणि १ हजार २७ वाड्यांना ४ हजार ३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. अशाप्रकारे पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे.४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात ३ जूनपर्यंत ४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यातील २६२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. ११३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ७५, जालन्यात ४७, परभणी ४६, हिंगोली २८, नांदेड ७६, बीडमध्ये ९१, लातूर ६२, उस्मानाबादमध्ये ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.