शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची २५ कोटी रुपयांची देयके रोखली

By admin | Updated: March 3, 2017 01:20 IST

बीड : टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेबाबत तक्रार दाखल झाल्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांची देयके जिल्हा परिषदेने रोखून धरली आहेत.

बीड : गतवर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेबाबत तक्रार दाखल झाल्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांची देयके जिल्हा परिषदेने रोखून धरली आहेत.अल्प पर्जन्यमानामुळे गतवर्षी पाण्याची पातळी सहा मीटरपेक्षा खाली गेली होती. परिणामी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या गाव पातळीवरील योजनांचे उद्भव आटले होते. विहीर, बोअरही तळाला गेले होते. त्यामुळे टँकरशिवाय पर्याय उरला नव्हता. ऐनवेळी गावागावांतून टँकरची मागणी वाढल्यानंतर शासनाने तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार दिले होते.दरम्यान, कंत्राटदारांनी दाखविलेल्या टँकरच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेची शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. टँकरच्या प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक क्षमता असल्याचे दाखवून बिले लाटण्याचा होत असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अ‍ॅड. अजित देशमुख यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांना दिले. त्यानंतर कंत्राटदारांचे तब्बल २५ कोटींचे देयक रोखण्याचा निर्णय जि.प.ने घेतला आहे. जिल्ह्यात ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत टँकरने पाणीपुरवठा झाला. जून २०१६ अखेर टँकरचा आकडा ९८१ पर्यंत पोहोचला होता. (प्रतिनिधी)