शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीम विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:38 IST

स्वारातीम विद्यापीठाने अधिसभा गठीत करण्यासाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदार संघातून दहा प्रतिनिधींची २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित केले असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे विद्यापीठाने जाहीर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्वारातीम विद्यापीठाने अधिसभा गठीत करण्यासाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदार संघातून दहा प्रतिनिधींची २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित केले असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे विद्यापीठाने जाहीर केला आहे.१ ते ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्जाची छाननी ६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. ७ ते १० आॅक्टोबर या दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामांकन परत घेता येतील. ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुलगुरुंकडे नामनिर्देशनावर अपील करता येईल़ १२ आॅक्टोबर रोजी कुलगुरू अपिलावर निर्णय देणार आहेत. १४ आॅक्टोबर रोजी निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी विद्यापीठ जाहीर करणार आहे. २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडणार आहे. ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.