शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज, यथार्थ यांना सुवर्ण, स्पर्श जाधवला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:22 IST

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.

औरंगाबाद : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.औरंगाबादचा उदयोन्मुख प्रतिभवान खेळाडू असणाऱ्या स्वराज डोंगरेने फॉईलमध्ये, तर यथार्थ थोरात याने सेबर प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. स्पर्श जाधवने सेबर, कनक पाटीलने फॉईल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जानव्ही नवपुते यांनी आपापल्या गटात कास्यपदके जिंकली. विशेष म्हणजे स्वराज डोंगरे याने सर्वसाधारण विजेतेपदासाठीच्या निर्णायक लढतीत उत्तर प्रदेशच्या खेळाडूचा ५-0 असा धुव्वा उडवत महाराष्ट्राच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीबद्दल राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.