शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

निहालभैय्या यांच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:57 IST

पेन्शनपुरा प्रभागाचे नगरसेवक शे. निहाल शे.हाजी इस्माईल यांना बेकायदेशिर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र घोषित केले होते. राज्यमंत्र्यांनी या आदेशास स्थगिती दिली आहे.

हिंगोली : पेन्शनपुरा प्रभागाचे नगरसेवक शे. निहाल शे.हाजी इस्माईल यांना बेकायदेशिर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र घोषित केले होते. राज्यमंत्र्यांनी या आदेशास स्थगिती दिली आहे.शेख निहाल यांच्याविरुद्ध मागच्या पंचवार्षिक काळात बेकायदेशीर बांधकामप्रकरणी बी.डी.बांगर व उमाशंकर जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली होती. सर्व्हे क्रमांक ४७११ मध्ये पदाचा गैरवापर करून परवानगी न घेता बांधकाम केल्याची व जयस्वाल यांनी मालकी हक्क पुरावा नसल्याची तक्रार केली होती. यात दोषी ठरवून जिल्हाधिकाºयांनी शेख निहाल यांना क.४४ (१) ईनुसार नगरसेवकपदासाठी अपात्र ठरविले होते.याविरोधात शेख निहाल यांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. त्यांनी पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाºयांच्या आदेशास स्थगिती दिली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. वैभव उगले यांनी शेख निहाल यांची बाजू मांडली.याबाबत प्रतिक्रिया देताना शेख निहाल म्हणाले, न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे. माझे नगरसेवक पद पुन्हा कायम ठेवल्याने तो अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे यापुढेही जनतेची कामे पूर्वीप्रमाणेच जोमाने करण्याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले.