शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित शिक्षण उपसंचालक अधिकारपदाच्या खुर्चीवर !

By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST

लातूर : नेहमी वादग्रस्त ठरलेले कैलास गोस्वामी यांचे विभागीय शिक्षण उपसंचालक पदावरुन चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले़

लातूर : नेहमी वादग्रस्त ठरलेले कैलास गोस्वामी यांचे विभागीय शिक्षण उपसंचालक पदावरुन चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले़ निलंबन कालावधीत त्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे़ परंतु, शनिवारी दुपारी गोस्वामी हे शिक्षण उपसंचालक पदाच्या खुर्चीवर बसल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़लातूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी असताना कैलास गोस्वामी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती़ त्यानंतर हे लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर रुजू झाले़ दरम्यान, गोस्वामी यांच्या विरोधात पुण्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने गोस्वामी यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करीत १ मार्च रोजी निलंबित केले़ दरम्यान, गोस्वामी यांचा तात्पुरता अतिरिक्त पदभार सहायक संचालक एम़एम़ तेलंग यांच्याकडे सोपविण्यात आला़ गोस्वामी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक केले़ परंतु, शनिवारी दुपारी ४़३० ते ५़२० वा़ च्या सुमारास गोस्वामी हे शिक्षण उपसंचालक पदाच्या खुर्चीवर बसल्याचे निदर्शनास आले़ विविध कामानिमित्ताने आलेल्यांशी ते चर्चा करीत होते़ हे पाहून अनेकजण अचंबित झाले़ दरम्यान, गोस्वामी म्हणाले, काही अधिकाऱ्यांनी कटकारस्थान रचून ही कारवाई माझ्यावर आणली आहे़ यातून काहीही निष्पन्न होणार नाही़