शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या व्यथा ऐकून गहिवरल्या सुप्रिया सुळे !

By admin | Updated: May 22, 2017 23:45 IST

लातूर :एक लाख रुपये हुंडा देऊन विवाह केला़ आता दीड तोळे सोने देणे शिल्लक आहे, अशी व्यथा दहिटणा येथील पुष्पा कुडके यांनी मांडल्यानंतर ती ऐकून खासदार सुप्रिया सुळेही सोमवारी थक्क झाल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मॅडम, मुलीचा विवाह ठरला, तारीखही काढली़ त्यासाठी पैश्याची जमवाजमव सुरु झाली़ परंतु, पैसे जमत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या पतीने विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविली़ त्यामुळे कुटुंब दु:खात होते़ परंतु, मुलीचा विवाह तोंडावर आल्याने पै- पाहुण्यांच्या मदतीने जावयास एक लाख रुपये हुंडा देऊन विवाह केला़ आता दीड तोळे सोने देणे शिल्लक आहे, अशी व्यथा दहिटणा येथील पुष्पा कुडके यांनी मांडल्यानंतर ती ऐकून खासदार सुप्रिया सुळेही सोमवारी थक्क झाल्या़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील मयुरा हॉटेल येथे उमेद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ यावेळी जीवनराव गोरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विक्रम काळे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, प्रदीप साळुंके, बसवराज पाटील नागराळकर, मकरंद सावे, पप्पू कुलकर्णी, भाग्यश्री क्षीरसागर आदींची उपस्थिती होती़ दहिटणा येथील कुडके यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर खा़ सुळे म्हणाल्या, मुलीच्या विवाहासाठी हुंडा द्यायचा नाही़ जावयाचे दीड तोळे सोने देऊ नका़ तो मागणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ, असे सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या़ यावेळी त्यांनी जिल्ह्यातील २४ विधवा महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या़ शेवटी आभार अ‍ॅड़ वसंत उगिले यांनी मानले़