शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

छत्र हरवलेल्यांना मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:51 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गणवेश तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गणवेश तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर बीड येथील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात स्व. डॉ. रामविलास बाहेती यांच्या स्मरणार्थ मातृपितृ छाया योजनेंतर्गत माता-पालक व पिता-पालक यांचे छत्र हरवलेल्या ६५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात व्यासपीठावर सावित्रीबाई बाहेती, अ‍ॅड. विजयकुमार कासट, प्रमोद सारडा, संस्थेचे अध्यक्ष विष्णूदास तापडिया, मथुरादास कासट, रामेश्वर कासट, राजेंद्र मुनोत यांच्यासह प्राचार्य रामलाल छाजेड, पर्यवेक्षक राधाकिसन सारडा उपस्थित होते. यावेळी प्राचार्य छाजेड यांनी विद्यार्थ्यांच्या सुखदु:खात समरस होत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठीविद्यालयामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येते. अनेक शिक्षणप्रेमी दातृत्व भावनाही जपत असल्याचे ते म्हणाले.यावेळी रामेश्वर कासट, विष्णूदास तापडिया, अ‍ॅड. विजयकुमार कासट यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन एस. एस. तोतला यांनी, तर एन. आर. मालपाणी यांनी आभार प्रदर्शन केले.माहेश्वरी सभेतर्फे गणवेश वाटपबीड येथील सहयोगनगरमधील राजस्थानी माध्यमिक विद्यालयात बीड तहसील माहेश्वरी सभेच्या वतीने ७० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी तसेच तहसील माहेश्वरी सभेचे संतोष चरखा, संतोष सोहणी, श्याम लाहोटी, शुभम धूत, जितेंद्र कासट, सूरज लोहिया, दिलीप मंत्री, प्रमोद मणियार, मुख्याध्यापिका काळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ए. जी. राऊत यांनी, तर ए. ए. ईगडे यांनी आभार मानले.आहेरचिंचोलीत कार्यक्रमबीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथे नारायण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेमी नागरीकांच्या माध्यमातून गणवेश, वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य प्रकाश कवठेकर, अजिनाथ नागरगोजे, हरीहर बांगर, पालक सुदामराव काळे, रामेश्वर बहीर, राजाभाऊ सवासे, हनुमंत मदने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ए. करपे यांनी, तर वाय. बी. चव्हाण यांनी आभार मानले.