शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेतही ‘कॉपी’लाच प्राधान्य!

By admin | Updated: July 13, 2016 00:40 IST

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये ३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले.

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये ३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. कारवाई करण्यात आलेले हे तिघेही कॉपीबहाद्दर जालना जिल्ह्यातील परीक्षार्थी आहेत. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ८ हजार २१० विद्यार्थ्यांनी आज इंग्रजी विषयाची पुरवणी परीक्षा दिली.तथापि, ९ जुलैपासून सुरू झालेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने दोन भरारी पथके तैनात केली आहे. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांमध्ये ८ हजार २१० विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली. भरारी पथकाने जालना जिल्ह्यातील काही शाळांवर लक्ष केंद्रित केले तेव्हा तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये झालेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा जालना जिल्ह्यात झाल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या परीक्षेतही ‘बोर्डा’ने जालना जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येते. काल बारावीच्या परीक्षेतील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. विवेकानंद महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थिनीला इंग्रजी माध्यमाचा संस्कृत विषयाचा पेपर देण्याऐवजी मराठी माध्यमाचा पेपर दिला. विद्यार्थिनीने पेपर बदलून मागितला तेव्हा संबंधित पर्यवेक्षकाने कस्टोडियन देशमुख यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी देशमुख यांनी दोन्ही माध्यमांसाठी एकच पेपर असतो, असे सांगून वेळ मारून नेली. देशमुख यांच्या अशा दुर्लक्षितपणामुळे त्या विद्यार्थिनीला शेवटपर्यंत संस्कृत विषयाचा पेपर बदलून मिळालाच नाही.