शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव उपनगराध्यक्षपदी सुमन मुंडे

By admin | Updated: January 6, 2017 00:13 IST

माजलगाव : नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बुधवारी भाजपच्या सुमन मुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

माजलगाव : नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बुधवारी भाजपच्या सुमन मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून भाजपकडून दोघांना व राकाँकडून एकास संधी मिळाली.बुधवारी नूतन नगराध्यक्ष सहाल चाउस यांनी पालिका सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा बोलावली. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले. राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा जनविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरवून ठेवण्यासाठी नगरसेवकांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फोल ठरले. परिणामी सुमन मुंडे यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना निष्ठेचे फळ मिळाल्याची चर्चा पालिका परिसरात होती. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सहाल चाउस यांनी काम पाहिले. आ. आर.टी. देशमुख, बाबुराव पोटभरे, मोहन जगताप, अच्युतराव लाटे, ज्ञानेश्वर मेंडके, श्रीहरी मोरे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. विश्वास सार्थ ठरविणार निवडीनंतर ‘लोकमत’शी बोलताना सुमन मुंडे म्हणाल्या, माजलगाव शहराच्या विकासासाठी पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यात येईल. सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)