शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीची मृत्यूशी झुंज

By admin | Updated: November 10, 2014 23:58 IST

माजलगाव : लग्नाला कुटुंबातून विरोध झाल्यामुळे प्रेयसीने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पे्रयसीने उचलेल्या टोकाच्या पावलानंतर प्रियकराने आत्महत्या केली.

माजलगाव : लग्नाला कुटुंबातून विरोध झाल्यामुळे प्रेयसीने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पे्रयसीने उचलेल्या टोकाच्या पावलानंतर प्रियकराने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी पुरूषोत्तमपुरी येथे घडली.सतीश बबन कऱ्हे, पल्लवी विकास जाधव (दोघे रा. पुरूषोत्तमपुरी, ता. माजलगाव) असे त्या युगुलाचे नाव आहे. पल्लवीचे लग्न झालेले होते परंतु ती पतीपासून विभक्त झालेली होती. सतीश कऱ्हे याची पल्लवीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पे्रमात झाले. नंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.मात्र, त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून विरोध होता. घरातून लग्नाला विरोध झाल्यामुळे ते दोघेही पळून गेले होते. पल्लवीच्या नातेवाईकांनी सतीशविरूध्द अपहरणाची फिर्याद दिली होती. दोन दिवसापूर्वीच ते पुन्हा गावी परतले. रविवारी पल्लवी हिने भीतीपोटी विषारी द्रव प्राशन केले. सतीशनेच तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सतीश कऱ्हे याने गावी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. (वार्ताहर)सतीश कऱ्हे व पल्लवी जाधव हे वेगवेगळ्या जातीतील. एकमेकांवर प्रेम जडल्यापासून त्यांनी संपूर्ण आयुष्य सोबत काढण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्नाला विरोध झाल्यानंतर दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले.