शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या चाऱ्याने आरोग्यास धोका

By admin | Updated: March 31, 2016 00:35 IST

बीड : छावणीतील जनावरांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून केवळ चारा म्हणून उसाचे वाढे दिले जात आहेत. याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.

बीड : छावणीतील जनावरांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून केवळ चारा म्हणून उसाचे वाढे दिले जात आहेत. याचा विपरित परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे. फॉस्फरस, कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असून, शुगर वाढत आहे. परिणामी जनावरे भाकड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात २५६ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास अडीच लाख जनावरांची देखभाल केली जात आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये छावण्या सुरू झाल्याने उसाच्या वाढ्याशिवाय पर्याय नव्हता. फेब्रुवारी महिन्यात रबीची काढणी होऊन सुमारे ३ लाख ८३ हजार मे. टन एवढा चारा उपलब्ध झाला होता. त्यानुसार छावणीतील जनावरांना कडब्याचा चारा पुरविणे अपेक्षित होते.वाढते दर असल्याने छावणी चालकही कडबा खरेदीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कडबा उपलब्ध असूनही तो इतर जिल्ह्यात विकला जात आहे. उस वाढ्याचा उपयोग पूरक आहार म्हणून करणे सोयीचे आहे; परंतु सातत्याने उसाचे वाढेच पुरविले गेल्याने फॉस्फरस, कॅल्शियमचे कमी होत असून, शुगर वाढत असल्याचे भाकीत परभणी येथील प्रयोगशाळेने व्यक्त केले आहे.छावण्यांमध्ये उसाचे वाढ अन् बाजरीच्या सरमाडचा चारा म्हणून अधिक वापर होत आहे. त्यामुळे जनावरांची लागण क्षमताही कमी होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.