शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या सभेतही ऐनवेळचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:04 IST

महापौर बापू घडमोडे यांनी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी अनेक प्रस्ताव मंजूर करून महापालिकेत एकच खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी शेवटच्या सर्वसाधारण सभेतही महापौरांनी ऐनवेळी एक ठराव मंजूर केलाच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांनी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी अनेक प्रस्ताव मंजूर करून महापालिकेत एकच खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी शेवटच्या सर्वसाधारण सभेतही महापौरांनी ऐनवेळी एक ठराव मंजूर केलाच. एका बडतर्फ अधिका-याला आर्थिक लाभ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.मनपातील एका वरिष्ठ अधिका-याला २०१२ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. शासनाकडून ही बडतर्फी रद्द ठरवण्यात आल्यानंतर त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना विभागीय चौकशी प्रक्रियेतून दोषमुक्त करण्यात येत असल्याबद्दलचा हा प्रस्ताव आहे. तो शासकीय प्रस्ताव आहे आणि तो आयुक्तांनी विधिवत विषय पत्रिकेवर ठेवायला हवा होता. तसे झाले असते तर सदस्यांकडून यास विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे महापौरांनी तो ऐनवेळी घेतला. सभागृहात हा ठराव मंजूरही करण्यात आला. यापूर्वी महापौरांनीच ऐनवेळी एकही ठराव घेणार नाही, अशी घोषणा केली होती. शेवटच्या सभेत स्वत:च्या घोषणेवरच महापौर ठाम राहिले नाहीत. महापौरांनी १३२९ क्रमांकाचा ठराव सोमवारी मंजूर केला आहे. २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत चार ऐनवेळीचे वादग्रस्त ठराव मंजूर करण्यात आले होते. त्यातील एक ठराव रद्द करण्यात आला.