शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

परिश्रमातून विद्यार्थ्यांनी मिळविले यश

By admin | Updated: June 27, 2017 00:52 IST

जाफराबाद : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगती साधत आहेत.

जाफराबाद : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगती साधत आहेत. महत्त्वाच्या अशा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत तालुक्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून तालुक्याचे नाव उंचावले आहे. घरात शैक्षणिक वातावरण नसताना शेतकरी कुटुंबात वाढलेल्या या मुलांनी स्पर्धेत टिकून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्र वारी जाहीर झाला. यामध्ये प्रतीक्षा इंद्रराज जैस्वाल (५५०), भाग्यश्री अशोक फदाट (५०१ ), मोहित अनिल गायकवाड (४८०), ऋचा जितेंद्र मालवी (४८२), शुभम संजय पंडित (४७५), सुदर्शन सर्जेराव कुमकर (४५८), गौरव गणेश पठाडे (४५१), सोमेश रमेश भोपळे (४३७), गणेश रामदास गावंडे (४०४) यांचा समावेश आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सीईटी बंद होऊन नीट परीक्षा सुरू झाली. नवीनच अभ्यासक्रम असताना या शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी असताना स्पर्धेत विद्यार्थी चांगली कामगिरी करीत आहेत. नीट परीक्षेत यशस्वी विद्यार्थी यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद व खाजगी, ग्रामीण भागातील शाळेत झाले. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची जास्तीची ओढ आहे. पालकांनी देखील आपला पाल्य डॉक्टर झाला पाहिजे असा विचार करून त्यांना प्रोत्साहन दिले.