शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सील केलेल्या मालमत्तांचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

मनपाच्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर औरंगाबाद : महापालिकेने लव्ह औरंगाबाद अभियानांतर्गत स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने लव्ह औरंगाबाद फोटोग्राफी स्पर्धा ...

मनपाच्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर

औरंगाबाद : महापालिकेने लव्ह औरंगाबाद अभियानांतर्गत स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने लव्ह औरंगाबाद फोटोग्राफी स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार डॉ. अजिंक्य मिस्त्री यांनी पटकावला तर द्वितीय पुरस्कार संतोष राखेमल्लू आणि तृतीय पुरस्कार करिश्मा साहूजी यांनी पटकावला आहे.

जाधववाडी येथे ३७ जणांची कोरोना चाचणी

औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडई येथे भाजीपाला, फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. बुधवारी ३७ जणांची तपासणी करण्यात आली. काल केलेल्या तपासणीत एकही नागरिक पॉझिटिव्ह आढळला नाही.

रेल्वेस्टेशन, विमानतळ येथे २६४ प्रवाशांची चाचणी, ५ पॉझिटिव्ह

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन येथे बुधवारी २२३ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. मंगळवारी केलेल्या तपासणीत ५ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानतळ येथे बुधवारी ४१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मंगळवारी केलेल्या तपासणीत एकही प्रवासी पॉझिटिव्ह आढळला नाही.