शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:58 IST

पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी येथील सर्व्हे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीत ‘यशवंत’ अभ्यासिका सुरू करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी येथील सर्व्हे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीत ‘यशवंत’ अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्य पुस्तके व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर आदींची उपस्थिती होती. यावेळी पोकळे म्हणाले, की कायम कर्तव्यावर असणाºया पोलीस दलातील अधिकारी कर्मचाºयांना इच्छा असूनही आपल्या पाल्यांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांचा अभ्यास व अन्य जबाबदाºया महिलांवर येतात. पोलीस पाल्यांना अभ्यासाकरिता चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने ही अभ्यासिका सुरू करण्यात आली असून, याचा मुलांनी फायदा घ्यावा. पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अन्य अधिका-यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला.