शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार औरंगाबादेत येणार

By admin | Updated: July 13, 2017 17:00 IST

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार ७ आँगस्ट रोजी शहरात येत असल्याची माहिती अ‍ॅड. अभय टाकसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऑनलाईन लोकमत
 
औरंगाबाद : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार ७ आँगस्ट रोजी शहरात येत असल्याची माहिती अ‍ॅड. अभय टाकसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशद्रोहाच्या आरोपामुळे देशभर चर्चेत आलेल्या कन्हैय्या कुमार यांना शहरात  आणण्यासाठी डाव्या, आंबेडकरवादी संघटना अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होत्या.
 
‘जेएनयू’त ९ आॅगस्ट २०१६ रोजी देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमारसह इतरांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा देशभर गदारोळ निर्माण झाला होता. याचवेळी हैदराबाद विद्यापीठातील रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरणी रोहीत अ‍ॅक्ट मंजूर होण्यासाठी कन्हैय्या कुमारसह इतर काही संघटना आंदोलन करत होत्या. या आंदोलनांमध्ये देण्यात येणाºया घोषणाही लोकप्रिय झाल्या. यामुळे कन्हैय्या कुमार यांना देशभरातुन पाठिंबा आणि आमंत्रणे मिळत होती. यामुळे आतापर्यंत त्यांची शहरातील तारीख मिळू शकली नसल्याचे अ‍ॅड. टाकसाळ यांनी सांगितले. कन्हैय्या कुमार यांचा पीएच. डी. चा शोधप्रबंध अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो विद्यापीठाकडे सादर होणार आहे. यामुळे त्यांनी औरंगाबादेत ७ आॅगस्ट रोजी येण्यास होकार कळविला असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
कन्हैय्या कुमार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन आॅल इंडिया स्टुडन्टस् फेडरेशन, एसएफआय, अ‍ॅन्टी इस्टॅब्लीशमेंट सोशल फोरम, यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, पँथर सेना, अभ्यूदय फाऊंडेशन, आॅल इंडिया युथ फेडरेशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, अनिस, नव महाराष्ट्र युवा अभियान, प्रोग्रेसिव्ह युथ फोरम, समता विद्यार्थी आघाडी, सरकार युवा प्रतिष्ठान, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, एसआयओ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, बहुजन विद्यार्थी मोर्चा, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. य पत्रकार परिषदेला बुध्दप्रिय कबीर, सुनिल राठोड, योेगेश खोसरे, प्रा. भारत सिरसाठ,अ‍ॅड. शेख अयास, जॅक्सन फर्नांडिस, सोनालिका नागभिडे,सुबोध जाधव, अतुल बडवे, राहुल तायडे आदी उपस्थित होते.