शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांपासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: August 9, 2014 00:26 IST

आव्हाना : सर्वशिक्षा अभियानअंतर्गत इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र शाळा सुरू होवून

आव्हाना : सर्वशिक्षा अभियानअंतर्गत इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र शाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी आव्हाना परिसरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके देण्याची मागणी पालकांनी केली आहे.गेल्यावर्षी पुस्तकांची मागणी शालेय संगणक प्रणालीनुसार मागणी नोेंदविली. प्रत्येक शाळेचा शेवटचा वर्ग अशी मागणी नोंद घेण्यात आली नसल्याने आणि शाळेनेही आपल्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती ठेवली नाही. शिक्षण विभागाने शाळेच्या प्रवेशासह क्षमतेबाबतची माहिती घेतली नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित रहावे लागले आहे. शाळेतील निम्याहून अधिक अभ्यासक्रम संपत आला आहे. असे असूनही बऱ्याच विद्यार्थ्याकडे पुस्तकेच नाहीत. पुस्तकांअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पाल्यांना शिक्षण विभागाने तात्काळ पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी संजय फुले, रमेश पगारे, भाऊसाहेब दूसाने, रतन पाढरे, रोहिदास फुले आदी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)